loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) नांदगाव येथे आमदार कांदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

Jun 26, 2022

राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उदभवलेला सत्तासंघर्ष काही निर्णयापर्यंत पोहचू शकलेला नसून ठिकठिकाणी दोन्ही गटांकडून समर्थनार्थ आंदोलने व निदर्शने होत आहेत.नाशिक शहरात आज सकाळी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता, त्या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कार्यालय व निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान नांदगाव येथे कांदे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आमदार कांदे यांच्या समर्थनार्थ घोषणा बाजी केली. शिवसेना झिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे, सुहास अण्णा कांदे तुम आगे बधो हम तुम्हारे साथ हे ह्या घोषणांनी परिसर दणाणून गेला याप्रसंगी नांदगाव शहरातील पदाधिकारी,युवासेनेचे पदाधिकारी व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.