loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २८ जून २०२२ !

Jun 28, 2022


मेष – तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका नाहीतर तो मानसिक आजार बनेल

वृषभ – तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल

मिथुन – आयुष्याकडे दुखी गंभीर चेह-याने पाहू नका.

कर्क – तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल.

सिंह – आजवर दबून राहीलेले सुप्त प्रश्न उभे राहील्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो.

कन्या – स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस.

तुळ – अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा.

वृश्चिक – आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या

धनु – आरोग्य एकदम चोख असेल.

मकर – आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा.

कुंभ – आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल.

मीन – क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल.


अजून बातम्या वाचा..

.