loader image
[ays_poll id=7]

६ ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची निवडणुक

Jun 30, 2022

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची औपचारिक घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ६ ऑगस्टला मतदान होईल. त्याच दिवशी निकालही येतील.

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाच जुलैला औपचारिक अधिसूचना निघेल. १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर २० जुलैला अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै असेल. सहा ऑगस्टला निवडणूक होईल. त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
.