loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : २ जुलै २०२२ !!

Jul 2, 2022


मेष – सोशलाईज होण्याची चिंता भीती तुम्हाला उदास करेल.

वृषभ – अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारिरीक ताण घेऊन काम करणे टाळा.

मिथुन – क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका.

कर्क – प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल.

सिंह – तुमची चिंता, काळजी मिटविण्याची आत्यंतिक गरज असणारा काळ आहे.

कन्या – आरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका.

तुळ –  नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल

वृश्चिक – अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते.

धनु – एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल

मकर- एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा

कुंभ- मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल.

मीन- कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल.


अजून बातम्या वाचा..

.