loader image
[ays_poll id=7]

बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री आणि सहकाऱ्यांनी केले शिवसेनाप्रमुख बाळासाेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन !

Jul 5, 2022


काल विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सहयोगी पक्षांचे सर्व आमदार यांनी हिंदरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट दिली व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ठाणे येथील टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.