loader image
[ays_poll id=7]

भावना गवळी यांना शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवले ; राजन विचारे यांच्याकडे जबाबदारी

Jul 6, 2022

एकनाथ शिंदे व ५० आमदार यांच्या बंडानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतांनाच आता शिवसेना कडून संसदीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेच्या शिवसेनेच्या प्रतोद पदावरून भावना गवळी यांना हटवून शिवसेनेने खासदार राजन विचारे यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे व गवळींना प्रतोद पदावरून हटवल्याचे पत्र संजय राऊतांनी लोकसभा अध्यक्षाना पाठवले आहे.

अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.