loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : ९ जुलै २०२२ !!

Jul 9, 2022


मेष राशी : आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल.

वृषभ राशी : आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे – आणि आवडते छंद जोपासा

मिथुन राशी : तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल

कर्क राशी : हवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही.

सिंह राशी : अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता.

कन्या राशी : धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

तुळ राशी : आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल.

वृश्चिक राशी : प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल.

धनु राशी : इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या.

मकर राशी : आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या.

कुंभ राशी : मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील.

मीन राशी : अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल.

 

 

 


अजून बातम्या वाचा..

.