मेष राशी : आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे.
वृषभ राशी : पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
मिथुन राशी : तुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल
कर्क राशी : अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल.
सिंह राशी : नातेवाईकांबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल
कन्या राशी : कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो
तुळ राशी : बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा.
वृश्चिक राशी : तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात
धनु राशी : तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते.
मकर राशी : शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी धुम्रपान करणे सोडा
कुंभ राशी : प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल.
मीन राशी : गरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.




