loader image
[ays_poll id=7]

आषाढी एकादशी निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला मानवंदना देत जलाभिषेक केला

Jul 10, 2022


नांदगाव शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी यांच्याकडून आज आषाढी एकादशी निमित्त नांदगाव नगरपालिका कार्यालयाच्या चौकातील शिवस्फूर्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला मानवंदना देवून जलभिषेक करण्यात आला .
” म्हणे माझा बाप वसे पंढरीत
आई राहते नित्य तुळजापुरात
तया दर्शनासाठी आतुरलेला
मराठा म्हणावे अशा वाघराला “
या जलभिषेक प्रसंगी शिवभक्त सौ. संगीता सोनवणे ‘ नितेष शर्मा ‘ मनोज मोकळ ‘ परशराम हराळे ‘ मयूर खरोटे ‘ रवी सोनवणे ‘ बाळ धारकरी यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान चे धारकरी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.