loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : १२ जुलै २०२२ !!

Jul 12, 2022


मेष राशी : नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. 

वृषभ राशी : तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात त्यात यश मिळेल 

मिथुन राशी : तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल.

कर्क राशी : तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते.

सिंह राशी : तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य वापराल

कन्या राशी : तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील.

तुळ राशी : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल.

वृश्चिक राशी : प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल.

धनु राशी : तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल.

मकर राशी : उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडायची शक्यता अधिक आहे.

कुंभ राशी : अडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतीधैर्य खचेल.

मीन राशी : इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. 


अजून बातम्या वाचा..

.