loader image
[ays_poll id=7]

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलै पासून लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत

Jul 13, 2022

कोरोना विरोधी लसीकरणातील महत्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकार ने महत्वाचा निर्णय घेतला असून येत्या १५ जुलैपासून सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांना बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून हे लसीकरण एक विशेष अभियानांतर्गत घेणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांच्यावरील नागरिकांना बुस्टर डोस सरकारी लसीकरण केद्रांवर मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतर बुस्टर डोस अधिक प्रभावी ठरत असल्याचं निष्कर्ष समोर आले आहेत. पण त्याबदल्यात बुस्टर डोस घेण्याचं प्रमाण काही वाढताना दिसत नाही. बुस्टर डोस घेण्याची जनजागृती आणि प्रमाण वाढण्यासाठी केंद्रानं महत्वाचा निर्णय घेत देशातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून नवं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं आगळंवेगळं सेलिब्रेशन म्हणून १५ जुलैनंतर पुढचे ७५ दिवस देशातील १८ वर्षांवरील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
१५ जुलैपासून देशातील सर्व सरकारी लसीकरण केंद्रावर १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस घेता येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
.