मेष राशी : तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरु करा
वृषभ राशी : प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल.
मिथुन राशी : तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल.
कर्क राशी : निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल
सिंह राशी : आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असल
कन्या राशी : मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे.
तुळ राशी : प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा.
वृश्चिक राशी : गरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
धनु राशी : आपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे.
मकर राशी : तुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी घ्यावे.
कुंभ राशी : कामामध्ये मर्यादेपलिकडे स्वत:ला खेचू नका
मीन राशी : बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी दिवस असेल




