ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे गणेशभाऊ धात्रक यांची शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, ओपन लाईन चे कोषाध्यक्ष रत्नदीप पगारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड,सचिन इंगळे, राहुल शिंदे, कल्याण धिवर, आशिष घुगे आदी उपस्थित होते.
“मनमाड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न”
आज दिनांक 26/12/2025 मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य...











