loader image
[ays_poll id=7]

लोककवी वामनदादा कर्डक यांचे काव्य-गीते प्रकाशनाकरता उपलब्ध करून देण्याचे आवाहन

Jul 17, 2022

महाराष्ट्रभर लोककवी वामनदादा कर्डक यांचे विखुरलेले साहित्य संकलित होत असून महाराष्ट्रात ज्या-ज्या व्यक्तींकडे दादांचे अप्रकाशित साहित्य-कवण-गीते,दुर्मिळ फोटो संग्रही आहेत त्यांनी ते लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रकाशित करण्याकरता उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक ,कार्याध्यक्ष प्रा.शरद शेजवळ यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
लोककवी वामनदादा कर्दकांच्या हयातीत,कायदेशीर अनुमतीने स्थापन,साहित्य प्रकाशनाचे कायदेशीर अधिकार असलेल्या लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र (स्थापना २००१) च्या वतीने प्रकाशित होत असलेल्या “समग्र लोककवी वामनदादा कर्डक” साहित्य ग्रंथ प्रकाशित होत असल्याचे लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक,महाराष्ट्र यांनी जाहीर केले आहे.
लोककवी वामनदादा कर्डक यांच्या सिद्ध हस्त लेखणीचे राष्ट्राला प्रेरक-दिशादर्शक बुद्ध-आंबेडकरी गीतांसोबत सामाजिक प्रबोधन,परिवर्तन,लोकचळवळीचे शेकडी- हजारो गीते दादांच्या निकटवर्तीय मान्यवर व्यक्तींकडे गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध आहेत ती त्यांनी आता समग्र लोककवी वामनदादा कर्डक ह्या ऐतिहासिक ग्रंथातून प्रकाशित करण्याकरिता काव्य-गीते व फोटो ९८२२६४५७०६ ह्या व्हाटसआप नंबरवर प्रा.शरद शेजवळ,मुक्तीभूमी,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,मु.पो.ता.येवला,जि. नाशिक (महाराष्ट्र) ह्या पत्त्यावर अथवा sharadshejwal75@gmail. com ह्या मेल आयडी वर पाठवावीत असे आवाहन प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
.