loader image
[ays_poll id=7]

शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखपदी प्रवीण नाईक यांची नियुक्ती !

Jul 18, 2022

शिवसेनेत शिंदे गटाच्या भूमिकेनंतर जिल्ह्यात शिवसेने च्या दोन्ही आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर शिवसेना पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील संपर्कप्रमुख,जिल्हाप्रमुख यांच्या तातडीने नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मनमाड चे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, अल्ताफ खान, येवल्याचे कुणाल दराडे यांना संधी देण्यात आली आहे. आजही शिवसेनेच्या मुखपत्रात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सहसंपर्कप्रमुख अल्ताफ खान ( विधानसभा – दिंडोरी,कळवण,बागलाण), प्रवीण नाईक (नांदगाव,मालेगाव मध्य,मालेगाव मध्य), भाऊलाल तांबडे ( विधानसभा – येवला,निफाड,चांदवड), जिल्हा संघटक – संजय कटारिया ( उप तालुकाप्रमुख – नांदगाव मालेगाव), उपजिल्हाप्रमुख संतोष बलिड ( विधानसभा – नांदगाव, मालेगाव मध्य), तालुकाप्रमुख संतोष गुप्ता (नांदगाव), उपतालुकप्रमुख – शशी मोरे ( जिल्हापरिषद न्यायडोंगरी ) तसेच मनमाड शहर प्रमुख पदी मयूर बोरसे यांनाच कायम करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक तर्फे जाहीर करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.