loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) तणनाशक फवारल्याने शेतातील मका पीक पडले पिवळे ; नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील घटना

Jul 18, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी समाधान दिनकर काकळीज या शेतकऱ्याची तीन एकर मका बी ए एस एफ (B A S F) या कंपनीच्या टिन्झर हे तणनाशक फवारल्याने करपून पिवळी पडली.
याबाबत वृत असे की तालुक्यातील तांदुळवाडी येथील समाधान दिनकर काकळीज या शेतकऱ्याने नांदगाव येथील शिवधन अँग्रो या आस्थापने तून बी ए एस एफ (B A S F) या कंपनीचे टिन्झर हे तणनाशक लॉट नंबर D t. २२१०१४ हे दिनांक १०/७/ २२ रोजी ४२०० रूपयाचे घेतले . ते मका या पिकावर फवारले असता तीन एकर मधील मका पिवळी पडली तर काही मका करपून गेली. तरी याची त्वरीत चौकशी करावी अशी मागणी सदर शेतकरी यांनी कृषी अधिकारी जगदीश पाटील यांचेकडे केली आहे.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.