मेष राशी : दुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल.
वृषभ राशी : तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या.
मिथुन राशी : तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल.
कर्क राशी : तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख होईल
सिंह राशी : चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील.
कन्या राशी : आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असाल
तुळ राशी : अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल.
वृश्चिक राशी : प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल.
धनु राशी : काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल.
मकर राशी : आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाईनमेंटवर तुम्हाला जाता न आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल, पण तुमचे तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा.
कुंभ राशी : चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील.
मीन राशी : तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल.




