loader image
[ays_poll id=7]

आदित्य ठाकरे गुरुवारी नाशकात ; शुक्रवारी शिवसंवाद यात्रेचे आयोजन

Jul 20, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांसह स्वतंत्र गट निर्माण करून शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चाचपणी करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आता मैदानात उतरले असून त्याच अनुषंगाने गुरुवार दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी नाशिक येथे येणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांशी भेटी घेऊन दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक २२ जुलै रोजी निफाड,मनमाड,नांदगाव,दाभाडी,दिंडोरी,येवला असा दौरा करणार आहे. या शिवसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तैयारी सुरू झाली आहे.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.