loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : २२ जुलै २०२२ !!

Jul 21, 2022


मेष राशी : वाहन चालविताना, विशेष करुन वळणावर काळजी घ्या

वृषभ राशी : तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे भेटेल

मिथुन राशी : आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

कर्क राशी : तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल.

सिंह राशी : तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करा

कन्या राशी : नातेवाईकांबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल

तुळ राशी :  तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल

वृश्चिक राशी : एखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल.

धनु राशी : आपल्या वजनावर लक्ष ठेवा, अतिखाण्यात आनंद मानू नका

मकर राशी : बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा.

कुंभ राशी : प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून मुक्ती

मीन राशी : तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल.


अजून बातम्या वाचा..

.