गायकवाड चौकातील रहिवासी नितिन निवृत्ती डोखे यांचे चिरंजीव व गुड शेफर्ड शाळेचा विद्यार्थी कुमार आदित्य डोखे याने आय.सी.एस.ई. पॅटर्न इयत्ता १० वी मध्ये ९५% टक्के गुण मिळवून अभिमानासपद कामगिरी केली त्याबद्दल त्याचे मा.श्री.राजाभाऊ पगारे मा.नगराध्यक्ष मनपा, यांनी अभिनंदन करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी श्री.विजय उबाळे, श्री.राजाभाऊ जाधव, अंकित पगारे, सागर खरे, संतोष म्हसदे, शरद घुसळे, बाजीराव शिंदे, अरविंद काळे, अक्षय जाधव व आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार – श्री.विजय सिंघल
आज देशभरातील बहुतांश वीज कंपन्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवेत सकारात्मक बदल करत आहेत....


