loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : २३ जुलै २०२२ !!

Jul 22, 2022


मेष राशी : तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल.

वृषभ राशी : वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल.

मिथुन राशी : हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका.

कर्क राशी : चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल.

सिंह राशी : आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न कराल

कन्या राशी : आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता

तुळ राशी :  आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल

वृश्चिक राशी : तुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या

धनु राशी : आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल.

मकर राशी : प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा.

कुंभ राशी :  उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा

मीन राशी : अति चिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल.


अजून बातम्या वाचा..

.