मेष :- आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल
वृषभ :- सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील.
मिथुन :- दुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल.
कर्क :- तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास वाढेल
सिंह :- कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल.
कन्या :- घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल.
तूळ :- आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल.
वृश्चिक :- आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.
धनू :- तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल.
मकर :- आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो.
कुंभ :- मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील.
मीन :- काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल.




