loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २७ जुलै २०२२ !

Jul 27, 2022


मेष :- आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असलात तरी तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. 

वृषभ :- सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल.

मिथुन :- विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा.

कर्क :- तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल.

सिंह :- वाहन चालविताना, विशेष करुन वळणावर काळजी घ्या.

कन्या :- खेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळवाल.

तूळ :- कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल.

वृश्चिक :- आपल्या आरोग्याची उगाच चिंता करु नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे.

धनू :- उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा कराल.

मकर :- देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल.

कुंभ :- प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल.

मीन :-  दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.


अजून बातम्या वाचा..

.