loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २९ जुलै २०२२ !

Jul 29, 2022


मेष –  विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा.

वृषभ –  कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो

मिथुन – ध्यानधारणा आराम मिळवून देईल.

कर्क – आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे

सिंह – आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेच आहे.

कन्या – तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील.

तूळ – काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल.

वृश्चिक –  तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.

धनू – तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल.

मकर – मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे.

कुंभ – विनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका.

मीन – तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम करा


अजून बातम्या वाचा..

.