loader image
[ays_poll id=7]

ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बँका राहणार बंद !!

Jul 29, 2022


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ऑगस्ट महिन्यातील बँक सुट्टयांची घोषणा केली आहे.ऑगस्ट महिन्यात तब्बल बारा दिवस बंद राहतील.

  • ७ तारीख रविवार,
  • ९ तारीख मोहरम,
  • ११ ऑगस्ट रक्षा बंधन,
  • १३ ऑगस्ट दुसरा शनिवार,
  • १४ तारीख रविवार,
  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन,
  • १६ ऑगस्ट पारशी नववर्ष,
  • १८ रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी,
  • २१ ला रविवार ची सुट्टी,
  • २७ रोजी चौथा शनिवार
  • २८ रोजी रविवार
  • आणि ३१ ऑगस्ट ला गणेश चतुर्थी असल्याने बँकेला सुट्टी राहणार आहे

अजून बातम्या वाचा..

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.