loader image
[ays_poll id=7]

आमदार कांदेंचे प्रयत्न,शिंदे वस्ती येथे एस टी थांबणार

Jul 29, 2022


नांदगाव : नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील शिदेंवस्ती येथे नांदगाव आगारातील एस. टी बस थांबत नसल्याने शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे शिवसेना उपतालुकाप्रमुख भाऊसाहेब सुर्यवंशी यांनी आ. सुहास कांदे यांच्या लक्षात आणून दिल्यावर आ. कांदे यांनी त्वरीत आगारप्रमुखांना सुर्यवंशी यांच्या हस्ते पत्र देताच आगारप्रमुखांनी त्वरीत आ. कांदे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली व सदर बस थांबा त्वरीत सुरू करण्याची सुचना आ. कांदे केली त्यानुसार उद्या पासून शिदें वस्ती येथे एस. टी. बस थांबेल असे आश्वासन आगारप्रमुखानीं दिले.
शिदें वस्ती येथील बस थांबा त्वरीत सुरु होणार असल्याने उपतालुका प्रमुख भाऊसाहेब सुर्यवंशी यांनी आगारप्रमुखांचे आभार मानले तर आ. सुहास कांदे यांचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.