loader image
[ays_poll id=7]

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त नियोजित पुतळ्याचे सौ.अंजुम कांदे यांच्या हस्ते पूजन

Aug 1, 2022


सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते आज साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पुतळा नियोजित जागेवर पुतळा आणून प्रथम पूजन करण्यात आले.
त्यानिमित्त सौ. अंजूमताई चे स्वागत ढोलताशाच्या गजरात करण्यात आले व सौ. माया मनोज ससाणे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन ताईंचे आभार मानले. या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

शोषितांचा आक्रोश शब्दातुन मांडणारे थोर समाजसुधारक, कवी, लोकशाही साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त येथिल स्मारकावर मा.राजाभाऊ पगारे मा.नगराध्यक्ष म.न.पा. यांनी पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले व याप्रसंगी संतोषभाऊ आहिरे मा.नगरसेवक म.न.पा, नानाभाऊ शिंदे, फिरोजभाई शेख, विजुआण्णा उबाळे, आनंद बोथरा, राजेंद्र ढाके, सुनिल साळवे, सचिन निरभवणे, राजु थोरात, कांबळे, प्रकाश खैरणार, यशवंत बागुल, विकास जाधव, गणेश बोरसे, प्रकाश बोडखे व आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
.