मेष राशी – क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल.
वृषभ राशी- आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल.
मिथुन राशी- आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा.
कर्क राशी- तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्याचा दिवस.
सिंह राशी- इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागु शकते.
कन्या राशी – आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे.
तुळ राशी – तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल.
वृश्चिक राशी – आरोग्य एकदम चोख असेल. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा,
धनु राशी – सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा.
मकर राशी – आरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका.
कुंभ राशी – अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल.
मीन राशी – तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.












