loader image
[ays_poll id=7]

श्री एच. एच. जे. बी.तंत्रनिकेतनच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

Aug 4, 2022


महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी- २०२२ च्या परीक्षेत श्री एच. एच. जे. बी. तंत्रनिकेतनच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सिव्हील इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु. राजोळे प्रतिभा ( तृतीय वर्ष )हिने८५. ०५ %, देवरे तेजस दौलतराव(द्वितीय वर्ष) याने ८७.८९% व वांजुळे हितेश सुखदेव (प्रथम वर्ष )याने ८६. ६७ % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बच्छाव हर्षल दिपक(तृतीय वर्ष) याने ९२. ८० %, कु. शिंदे वृषाली प्रकाश(द्वितीय वर्ष) हिने ८८. १३ % व कु. सोनवणे प्राची महेंद्र (प्रथम वर्ष ) हिने ८८. ८८ % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कु. देसले सविता वसंत (तृतीय वर्ष )हिने ८५. ७६ % ,भोई उन्मेष अविनाश (द्वितीय वर्ष ) याने ८२ .८९ % व कु.घोलप श्वेता संजय (प्रथम वर्ष) हिने ८०. ७५ % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कोतवाल मेहुल मनोज (तृतीय वर्ष )याने ९६. ९२ %, कु. वाघ श्रुतिका सूर्यभान व बुरुकुल प्रतीक दिलीप (द्वितीय वर्ष) यांनी ९०. ५० % व देशमुख सुजल तुषार (प्रथम वर्ष) याने ८७. ८७ % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या उज्ज्वल यशस्वी परंपरेसाठी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही .ए. वानखेडे, सिव्हील विभागाचे विभागप्रमुख श्री एच. एस. गौडा, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख श्री डी .व्ही. लोहार, कॉम्प्युटर विभागाचे विभागप्रमुख पी.आर.साळी, इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख श्री एन.आर. ठाकरे व सर्व शिक्षक व शिक्षेकेतर सहकार्यांनी परिश्रम घेतले आहेत. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा. श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा. श्री राजेंद्रकुमारजी बंब यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.