Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रोटरी क्लब मनमाड तर्फे गरजू विद्यार्थांना शालेय वह्यांचे वितरण.

Aug 4, 2022

प्रकल्पाचा तपशील पुढीलप्रमाणे- रोटरी क्लब मनमाड च्या वतिने छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड येथिल गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. एकुण ५० विद्यार्थांना प्रत्येकी ४ याप्रमाणे वह्या देण्यात आल्या. सदरिल प्रकल्पाचा संपूर्ण खर्च हा दीक्षा सारीज़ चे ओनर रोटे.दिनेशजी बेदमुथा यांच्यार्तफे करण्यात आला. जेष्ठ रोटे. सुभाष गुज़राथी सर यानी कार्यक्रमाचे आयोजन केले.

ह्याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष इंजी. स्वप्निल सूर्यवंशी, सेक्रेटरी डॉ. सुमित शर्मा, रोटे.सुभाष गुजराती सर, रोटे.अनिल दादा काकड़े, रोटे.पोपटसेठ बेदमुथा, रोटे.आनंद काकडे, रोटे.देवराम सदगिर, रोटे.भूषण शर्मा, मुख्याध्यापक आर.एन.थोरात सर, संस्थेचे सेक्रेटरी दिनेश धारवड़कर ,क्रिडाशिक्षक प्रविण व्यवहारे सर, पाटील सर, शिक्षकवृंद आदि. उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]