loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील हिंगणवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ११० वर्षाच्या आजीबाईने केले मतदान

Aug 4, 2022

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान पार पडले,ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी मतदारांना मतदान करण्यास विनंती करीत असतो,नांदगाव तालुक्यातील हिंगणवाडी येथे आज मतदान झाले यावेळी ११० वर्षाच्या गजाबाई काळू आयनोर या आजीने आपला मतदानाचा हक्क बजावला,या वयात आजीने आपल्या मतदानाचा हक्क बाजावल्याने सर्वांनीच आजीचे कौतुक केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.