महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था ( पुणे ) तर्फे आयोजित अखिल भारतीय हिंदी सुलेखन परीक्षेत मनमाड येथील कंचन सुधा इंटरनॅशनल स्कूल ची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी अक्षदा संतोष खताळ ही प्रथम अ श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिला प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक अक्षय जैन यांनी अभिनंदन केले आहे.
जीव आम्ही पेरला शेतात आहे। भूक आम्ही मारली पोटात आहे।।
पिंपळगांव बसवंत कामगार,कष्टकरी,शेतकरी, शेतमजूराच्या व्यथा वेदना त्याचा न्यायासाठीचा संघर्ष...











