महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था ( पुणे ) तर्फे आयोजित अखिल भारतीय हिंदी सुलेखन परीक्षेत मनमाड येथील कंचन सुधा इंटरनॅशनल स्कूल ची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी अक्षदा संतोष खताळ ही प्रथम अ श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिला प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक अक्षय जैन यांनी अभिनंदन केले आहे.
म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी आशिष चंदाराणा यांची नियुक्ती
मुंबई/नाशिक,दि.२७ मार्च २०२३: राज्याच्या विद्युत क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते व अकोला येथील...











