नांदगाव : नांदगाव शहर व परिसरात आज ४ वाजेपासून जोरदार पाऊस चालू आहे.
आज सकाळ पासून हवामान दमट होते. दुपारी चार वाजे पासून जोरदार पाऊसाला सुरवात झाली . माक्रेट यार्ड मध्ये आलेल्या शेतकऱ्यांचे प्रंचड हाल झाले असून सुमारे २५० ते ३०० पीकअप ट्रॅक्टर मधून शेतकरी कांदे घेवून आले होते . शेतकरी बांधवाचे खुपच हाल झाले . त्यातच कांदयाला दर नाही . उत्पादन खर्च सुद्वा सुटत नाही. शेतकऱ्यांनी ४ महीने झाले कांदे चाळीत साठवून ठेवले आहे.
बोलठाण ते मनेगाव पाटी (कन्नड तालुका) रस्ता ठरतोय जीवघेणा
नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव तालुक्यातील बोलठाण ते मनेगाव पाटी पर्यंत च्या रस्ता आजरोजी ची...











