नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगाच्या साहाय्याने साकारलेली कलाकृती.
सुदृढ पिढी हीच देशाचे उज्वल भविष्य
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नासिक २ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी...











