Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अंगणवाडी ७५.मनमाड विभाग येथे अन्नप्राशन सी.बी.ई कार्यक्रमात पुरक पोषणआहाराविषयी केली जात आहे जनजागृती -शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक – २

Mar 24, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ .मनमाड विभाग.अंगणवाडी क्र.७५.येथे सेविका कल्पना जाधव आणि अलका गायकवाड मदतनिस ताई यांनी सहा महिने पुर्ण झालेल्या बालकांसाठी CBE कार्यक्रमात अन्नप्राशन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सहा महिने निव्वळ स्तनपान सुरु असतांना सहा महिने पुर्ण झाल्यावर बाळाच्या योग्य वाढीसाठी बाळाला आईच्या दुधासोबत वरचा पुरक पोषण आहार देण्यास सुरुवात करायची आहे. वरचा आहार देतांना विविध प्रकारचा आहार शिजवुन हाताने किवां स्वच्छ चमच्याने घोटुन मऊसर घट्ट असा आहार बाळाला भरवायचा आहे .त्यासोबत दोन वर्ष बाळाला स्तनपान सुरु ठेवायचे आहे.बाळाची जशी जशी वाढ होईल तसे बाळाच्या आहाराचे प्रमाण वाढवायचे आहे..त्या सोबत स्वच्छता,आरोग्याची काळजी,नियमित लसिकरण करायचे आहे.. आहारात विविधता ठेवायची आहे ,पालेभाज्या,फळभाज्या,कडधान्ये,फळे,मासांहार,दुध,स्निद्ध पदार्थ यांचा वापर करायचा आहे.
उपस्थित बालकांचे अन्नप्राशन करुन त्याला भेटवस्तु दिली.,पोषणा,आठी श्री अन्न (मिलेट) भरड धान्याचा वापर,,एक हजार दिवसाचे महत्व सांगितले…

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]