loader image
[ays_poll id=7]

वऱ्हाडी बनत आयकर अधिकाऱ्यांची धाड : जालन्यातील व्यावसायिकाकडून ३९० कोटी जप्त

Aug 12, 2022

महाराष्ट्रातील जालन्यात स्टील कंपन्या आणि खासगी व्यवसायिकांवर आयकर विभागाने छापेमारीची कारवाई करत तब्बल 390 कोटी रुपयांचं घबाड जप्त केल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे.

आयकर विभागाच्या माहितीनुसार, या कारवाईत 58 कोटी रुपये रोकड, 32 किलो सोनं, हिरे इतर मौल्यवान दागिने आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्र जप्त करण्यात आली आहे. तीन ऑगस्टपासून ही छापेमारीची ही कारवाई सुरू होती.

लग्नाचे वऱ्हाडी बनून पोहोचले आयकर अधिकारी
राज्यातील सर्वांत मोठ्या बांधकामासाठी स्टीलचं उत्पादन करणाऱ्या चार कंपनीवर हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या नाशिकच्या टीमने ही कारवाई 3 ऑगस्टला सुरू केली.

या कारवाईत 250 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. तर तब्बल 120 गाड्यातून अधिकारी जालन्यात दाखल झाले होते. याची माहिती कुठेही फुटू नये यासाठी, छापेमारीत वापरण्यात आलेल्या गाड्यांवर लग्नाचं वऱ्हाड असल्याचं दाखवणारे स्टिकर लावण्यात आले. प्रत्येक गाडीवर ‘वर’ आणि ‘वधू’चं नाव लिहिण्यात आलं होतं.

महाराष्ट्राच्या जीएसटी विभागाने इनकम टॅक्सला स्टील कंपन्यांकडून खोटी बिलं दाखवून कर चोरी होत असल्याची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करत असल्याची माहिती आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.