loader image
[ays_poll id=7]

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारेच्या हस्ते छत्रे विद्यालयात ध्वजारोहण

Aug 14, 2022


आज छत्रे विद्यालयात आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा च्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सचिव दिनेश धारवाडकर,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे प्राथमिक विभागाचे दिघोळे गुरुजी,आकांक्षा चे वडील किशोर व्यवहारे, शाळेचे क्रीडा शिक्षक हरीश चंद्रात्रे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
.