मेष :- धार्मिक कार्यात सहकार्य कराल. व्यवसायात नवीन बदल फायद्याचे ठरतील.
मिथुन :-नवी गुंतवणूक कराल. वाहन विषयक अडचणी येऊ शकतात. विचारपुर्वक निर्णय घ्यावे.
कर्क :- भौतिक सुखसोयी वाढतील. इतरांच्या उणिवा काढू नका.
सिंह :- मौल्यवान गोष्टी पासून लाभ होईल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील.
कन्या :- अनावश्यक खर्च होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
तूळ :- समाजात संयमाने वागा. जबाबदारीत वाढ होईल. कामाचे कौतुक होईल.
वृश्चिक :- पोटाच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होतील.
धनू :- सामाजिक उपक्रमात वेळ घालवाल. मन जवळच्या माणसापाशी मोकळे करा.
मकर :- स्वत:चे निर्णय क्षमता वापरा. सामाजिक वादात अडकू नका.
कुंभ :- नवीन संकल्प कराल. कामाचे कौतुक होईल.
मीन :- बढतीसाठी प्रयत्न करा. बोलण्यातून प्रभाव पाडाल.




