- मेष : उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च होतील.
- वृषभ : उद्योग धंद्यात चांगले यश प्राप्त होईल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
- मिथुन : व्यवसायात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
- कर्क : कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.
- सिंह : घरातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. आर्थिक लाभ होईल.
- कन्या : आर्थिक नियोजन करणं तुमच्यासाठी लाभदायक आहे. प्रलंबित कामं पूर्ण होतील.
- तूळा : सामाजिक कार्यात तुमची गोडी निर्माण होईल.
- वृश्चिक : जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. वादापासून दूर राहा.
- धनु : कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. दमाच्या रूग्णांना आरोग्याची काळजी घ्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
- मकर : व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे धावपळ वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. व्यापारात चांगला लाभ होईल.
- कुंभ : आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही कार्यातील उत्साह दांडगा असेल.
- मीन : व्यापारात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...



