मेष : प्रेमळ व्यक्तींच्या भेटीमुळे मन आनंदी राहील. व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा.
वृषभ : बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. नकारात्मक विचार मनातून दूर करा.
मिथुन :धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि त्यामुळे मन प्रसन्न राहील.
कर्क : समाजात मान-सन्मान मिळेल. कामात यश येईल.
सिंह : व्यापारात वाढ होईल. कुटुंबाला आनंदाची बातमी मिळेल.
कन्या : आर्थिक खर्च होईल. वायफळ खर्च करणं टाळा.
तूळ : कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता.
वृश्चिक : आर्थिक नियोजन करणं महत्त्वाचं आहे.
धनु : प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता.
मकर : कुटुंबात अनुकूल वातावरण राहील.
कुंभ : कठीण परिश्रम केल्यास कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसेल.
मीन : प्रवास करताना काळजी घ्या. कार्यात यश मिळेल. नोकरीत पदोन्नती होईल.




