Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) अनधिकृतपणे बांधलेले ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त

Aug 28, 2022

आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडण्यात आले आहे. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]