loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ३० ऑगस्ट २०२२ !

Aug 30, 2022


मेष :- प्रवासात वेळेचे भान राखावे.

वृषभ :- वेळेचा सदुपयोग करावा.

मिथुन :- कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल.

कर्क :- घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल.

सिंह :- काही प्रश्न लवकरच निकालात निघतील.

कन्या :- अतिविचार करणे टाळावे.

तूळ :- कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील.

वृश्चिक :- लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

धनू :- इच्छा पूर्ण करता येईल.

मकर :- अति स्पष्ट बोलणे टाळावे.

कुंभ :- पराक्रमाला चांगला वाव आहे.

मीन :- घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी.


अजून बातम्या वाचा..

.