दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....







