दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
पाच वर्षाच्या नूर चा पहिला रोजा पूर्ण
मनमाड शहरातील सिकंदर नगर येथील नुर अकबर शाह या पाच वर्षाच्या लहान मुलीने रमजानचा पहिला रोजा पूर्ण...








