दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
मनोरम सदन उच्च प्राथमिक शाळा मनमाड येथे अभिवादन
आज दिनांक १२/०१/२०२४ रोजी माँसाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी...











