दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : २५ डिसेंबर २०२३ – सोमवार
मेष : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार...










