दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
दिवाळी सणासाठी मनमाड ची बाजारपेठ सजली : ग्राहकांच्या ऑनलाइनखरेदीचा बाजारपेठेवर परिणाम
योगेश म्हस्के मनमाड : हिंदु समाजातील सर्वात मोठा असणारा सण म्हणजे दिवाळी , गरीब असो वा...










