दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
कातरवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार
मौजे कातरवाडीराणमळा तालुका चांदवड येथील शिवारात मद्यरात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात एका...











