loader image

शिंगवे येथे दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीच्या शुभहस्ते ध्वजारोहण

Aug 15, 2023


चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या हिंदवी नितीन बोरसे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गांगुर्डे सर,संस्थेचे सचिव सुखदेव नाना बोरसे, सरपंच आत्माराम खताळ,उपसरपंच नंदू खताळ संजय बोरसे, तसेच रामा खताळ रमण डावरे, नितीन बोरसे, वाले सर, खताळ सर, संजय अहिरे,समाधान मढे, देवरे सर, शेळके सर, माळी सर,कमलाकर सर आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.